ज्येष्ठ शिवसैनिक, पालघरचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेनेचे ज्येष्ठ, निष्ठावंत, कडवट शिवसैनिक आणि पालघरचे माजी जिल्ह्याप्रमुख शिरीष (दादा) जयराम चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार केले जातील. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 5 वाजता त्यांच्या निवास स्थानाहून, 17 शिवराई, महेश पार्क, तुळींज रोड, नालासोपारा, पूर्व येथून निघेल.

Comments are closed.