आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीचाही भाव घसरला; जाणून घ्या तुमच्या शहरातील आज

Gold-Silver Price Today 13 July 2026: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. जर तुम्ही आज सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आधी आजचे ताजे दर नक्की (gold silver price today) तपासून घ्या. सोमवार, १३ जुलै रोजी सोन्याच्या किमतीत ०.२९% घसरण नोंदवण्यात (gold silver price today) आली आहे. या घसरणीनंतर २४ कॅरेट सोन्याचा भाव कमी होऊन जवळपास १,४७,४९० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. म्हणजेच मागील व्यवहाराच्या (gold silver price today) दिवसाच्या तुलनेत सोने जवळपास ४३० रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीतही घसरण पाहायला मिळाली असून चांदीचा भाव सुमारे २.२१ लाख रुपये प्रति किलोग्रामच्या आसपास पोहोचला आहे.(gold silver price today)

Gold- Silver Price Today:  सोन्याचे शहरांनुसार दर (प्रति १० ग्रॅम):

पुणे

२४ कॅरेट सोने: १४४३३० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२३०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८२५० रुपये

मुंबई

२४ कॅरेट सोने: १४४३३० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२३०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८२५० रुपये

नागपूर

२४ कॅरेट सोने: १४४३३० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२३०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८२५० रुपये

नाशिक

२४ कॅरेट सोने: १४४३६० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२३३० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८२८० रुपये

दिल्ली

२४ कॅरेट सोने: १४४४८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२४५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८४०० रुपये

कोलकाता

२४ कॅरेट सोने: १४४३३० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२३०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८२५० रुपये

चेन्नई

२४ कॅरेट सोने: १४५०९० रुपये

२२ कॅरेट सोने: १३३००० रुपये

१८ कॅरेट सोने: १११२०० रुपये

पाटणा

२४ कॅरेट सोने: १४४३८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२३५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८३०० रुपये

लखनौ

२४ कॅरेट सोने: १४४४८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२४५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८४०० रुपये

मेरठ

२४ कॅरेट सोने: १४४४८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२४५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८४०० रुपये

अयोध्या

२४ कॅरेट सोने: १४४४८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२४५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८४०० रुपये

कानपूर

२४ कॅरेट सोने: १४४४८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२४५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८४०० रुपये

गाझियाबाद

२४ कॅरेट सोने: १४४४८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२४५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८४०० रुपये

नोएडा

२४ कॅरेट सोने: १४४४८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२४५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८४०० रुपये

गुरुग्राम

२४ कॅरेट सोने: १४४४८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२४५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८४०० रुपये

चंदिगढ

२४ कॅरेट सोने: १४४४८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२४५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८४०० रुपये

जयपूर

२४ कॅरेट सोने: १४४४८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२४५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८४०० रुपये

लुधियाना

२४ कॅरेट सोने: १४४४८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२४५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८४०० रुपये

गुवाहाटी

२४ कॅरेट सोने: १४४३३० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२३०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८२५० रुपये

इंदूर

२४ कॅरेट सोने: १४४३८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२३५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८३०० रुपये

अहमदाबाद

२४ कॅरेट सोने: १४४३८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२३५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८३०० रुपये

वडोदरा

२४ कॅरेट सोने: १४४३८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२३५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८३०० रुपये

सुरत

२४ कॅरेट सोने: १४४३८० रुपये

२२ कॅरेट सोने: १३२३५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०८३०० रुपये

चांदीचा भाव

चांदी (प्रति किलोग्राम): सुमारे २.२१ लाख रुपये

Gold- Silver Price Today:  चांदीचा आजचा ताजा भाव

आज चांदीचा भावही मागील व्यवहाराच्या दिवसाच्या तुलनेत कमकुवत राहिला. ९९९ शुद्धतेच्या (प्युरिटी) चांदीचा भाव आज सुमारे २.२१ लाख रुपये प्रति किलोग्राम नोंदवला गेला.

Gold- Silver Price Today:  सोने-चांदीचे दर का बदलतात?

सोने आणि चांदीच्या किमती केवळ देशांतर्गत मागणीवर अवलंबून नसतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींमधील चढ-उतार, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, केंद्रीय बँकांचे व्याजदर आणि जागतिक तणाव यांसारख्या अनेक गोष्टी या धातूंची किंमत ठरवतात. याच कारणामुळे सराफा बाजारात दररोज नवीन दर जारी केले जातात.

Gold- Silver Price Today: खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या

जर तुम्ही दागिने खरेदी करत असाल, तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वात आधी ‘BIS हॉलमार्क’, मेकिंग चार्ज (घडणावळ) आणि GST नक्की तपासून घ्या. दुसरीकडे, गुंतवणुकीसाठी खरेदी करणाऱ्यांनी वेगवेगळ्या ज्वेलर्सच्या दरांची तुलना करूनच सोने किंवा चांदी खरेदी करावी. नेहमी विचारपूर्वकच सोने-चांदीची खरेदी करावी.

Comments are closed.