दुष्काळ निवारणासाठी 40 हजार कोटींची गरज असताना केंद्राकडून केवळ 1 हजार कोटींची मदत; मग CM, DCM दिल्लीत जाऊन काय करतात? – संजय राऊत
महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. या दुष्काळ निवारणासाठी 40 हजार कोटींची गरज असताना केंद्राकडून केवळ 1 हजार कोटींची मदत आली आहे. यातून दुष्काळग्रस्तांचे प्रश्न कसे संपवणार? सरकार 40 हजार कोटी मागतेय म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे नाहीत, केंद्र सरकार द्यायला तयार नाही, मग एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, देवेंद्र फडणवीस वारंवार दिल्लीत जाऊन करतात काय? असा सवाल संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केला.
शहागडचे नदीपात्र कोरडेठाक, राक्षसभुवन येथेही विकतचे पाणी; दशक्रिया विधी करायचा कसा?
Comments are closed.