Sharad Pawar Health Update -शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर आणि ठणठणीत असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून ते मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी रवाना झाले आहेत.

Comments are closed.