ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
1. महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचे सत्र सुरूच; उद्या होणाऱ्या ‘टीईटी’ परीक्षेचा पेपर फुटला; ठाण्यातून प्रश्नपत्रिका जप्त, भिवंडीतून तिघांना अटक https://tinyurl.com/4uv5rhk4 टीईटी पेपर फुटीप्रकरणी भिवंडीत पोलिस आयुक्तांची पत्रकार परिषद; तीन आरोपी दिल्लीतून आले, दीड कोटी रुपयांची रक्कम ठरली होती https://tinyurl.com/yc7np2wc
2. परीक्षेच्या आदल्या दिवशीच टीईटीचा पेपर फुटला, शिक्षणमंत्री दादा भुसेंनी दिली माहिती, म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना सखोल चौकशीचे निर्देश’ https://tinyurl.com/mrjfumek पेपर फुटल्याने भावी शिक्षकांची परीक्षा रद्द, नोंदणीपासून परीक्षा केंद्र, फीपर्यंतची माहिती; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रिया शिंदे म्हणाल्या, दोन-तीन दिवसांत नवीन तारीख जाहीर होणार https://tinyurl.com/j2udw2nb
3. संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा पेपरफुटी थांबवा; आदित्य ठाकरेंनी टीईटी पेपरफुटीवरून भाजपला धारेवर धरलं https://tinyurl.com/28h3nfzz ‘भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच परीक्षा व्यवस्था सुधारली जात नाही’; TET पेपरफुटीवर सत्यजीत तांबेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/yc7np2wc टीईटी पेपर फुटी प्रकरण! मंत्री दादा भुसेंनी राजीनामा द्यावा, शिक्षक आमदार जयंत आसगावकरांची मागणी https://tinyurl.com/bvvew4ma
4. मुंबईतील भायखळ्यात मोहरमदरम्यान पेन किलर म्हणून उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या; एकाची प्रकृती गंभीर, 14 हजार गोळ्या जप्त
https://tinyurl.com/3hdw2ksn जिवंतपणी कुणी नव्हतं, मृत्यूनंतरही अवहेलना; शववाहिका सोडून मृतदेह नेला कचऱ्याच्या गाडीतून, जळगावातील संतापजनक घटना https://tinyurl.com/3sc2b4ms
5. दोन चार गद्दार फोडल्यानं शिवसेना संपत नसते, कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही; यवतमाळमधून उद्धव ठाकरेंचा एल्गार https://tinyurl.com/5bbu4x9k उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा, देवेंद्र फडणवीसांसोबत विमानातून प्रवास; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, विमानपेक्षा इमान महत्त्वाचं, ते बुडत्या जहाजात बसले आहेत https://tinyurl.com/r6cuxz4x
6. उद्धव ठाकरेंकडून वाशिममध्ये विधानसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर; फुटीर खासदाराच्या मतदारसंघातून घोषणा, म्हणाले, डॉ. देवळे कामाला लागा https://tinyurl.com/5pwstx49 श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट, ओमराजेंनाही संधी मिळणार, प्रतापराव जाधवांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता; केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाचे संकेत https://tinyurl.com/64dn3e6b
7. विश्वास नांगरे पाटील भरकटले, आम्हाला वाटलेलं खाकी रंग पोलीस दलाचा, पण तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा हे आत्ताच कळलं; राज ठाकरेंची बेधडक पोस्ट https://tinyurl.com/4s8bjbyr ‘विश्वास नांगरे पाटील अर्बन नक्षल म्हणून माझा एन्काऊंटर करतील’; नागपूर काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, ते असंवैधानिक असलेल्या ‘हिंदू राष्ट्र’चेही समर्थन करत आहेत https://tinyurl.com/yhfakxvr
8. राज्यातील 15 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; मुंबई, रत्नागिरी, पुणेसोलापूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्यानं दिली माहिती
https://tinyurl.com/42hzpuux तुकाराम मुंढेंचा ॲमेझॉन इंडियाला मोठा दणका; मुदतबाह्य अन्नपदार्थ विकणाऱ्या भिवंडीतील गोदामाचा थेट परवाना रद्द https://tinyurl.com/m5tdrm83
9. पुढचे काही दिवस भेटायचं नाही; केतनला संपवल्यानंतर सिया अन् चेतनचा प्लॅन, पुरावे नष्ट करण्यासाठी डिलीट केले चॅट्स, पोलिस तपासातून माहिती समोर https://tinyurl.com/4vtyvnww विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती होताच उज्वल निकम यांचं मोठं विधान; म्हणाले, केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिसांचा तपास महत्त्वाचा भाग ठरणार https://tinyurl.com/2sevheeu
10. आयर्लंडविरुद्धचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी, 15 वर्षांच्या पोराला बसवून काय मिळालं? लाजीरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीरवर भडकले नेटीझन्स; दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची अपेक्षा https://tinyurl.com/3v4h9pjf पहिल्या सामन्यात तोंडावर आपटले, आता दुसऱ्या टी-20 सामन्यातून 3 खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता; भारत-आयर्लंडचा दुसरा सामना उद्याच, 28 जून रोजी रंगणार https://tinyurl.com/2mpzadyu
*एबीपी माझा स्पेशल*
क्रिकेटचे मैदान, भावाची मैत्री अन् 2004 कॉल्स; सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? मोठी माहिती समोर
https://tinyurl.com/yc6ctc38
उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीस एकाच विमानात; मुंबई ते नागपूर प्रवासात नेमकं काय झालं?, प्लेनमधील Inside Story
https://tinyurl.com/5x63uap5
आरबीआयनं 2005 पूर्वी छापलेल्या महात्मा गांधी मालिकेतील 10,20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण https://tinyurl.com/2pefc44d
*एबीपी माझा Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ
Comments are closed.