लग्नाचं आमिष दाखवलं, हॉटेलवरती नेलं अन् जबरदस्तीने नको ते केलं, दोन महिन्याची गर्भवती असल्याचं
सोलापूर: बार्शी येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार (Solapur Crime News) करून नंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात (Solapur Crime News) आला आहे. याबाबत पीडित तरुणीने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सोहेल बाबू शेख (रा. बालाजी सिम्फोनी, पनवेल, नवी मुंबई) याने मे-जून 2024 पासून ते 2 मार्च 2026 पर्यंत तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले. त्यानंतर बार्शी येथील लॉजमध्ये तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.(Solapur Crime News)
तसेच पीडितेला ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजल्यानंतर आरोपीने तिला पुणे (Solapur Crime News) येथे नेले. तेथे स्वतःच्या राहत्या ठिकाणी जबरदस्तीने गर्भपात (Solapur Crime News) संदर्भातील औषधे देऊन तिचा गर्भपात केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.(Solapur Crime News)
Solapur Crime News: इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे लैंगिक शोषण करून (Solapur Crime News) तिचा जबरदस्तीने गर्भपात घडवून (Solapur Crime News) आणल्याची धक्कादायक घटना बार्शीमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोहेल बाबू शेख (रा. पनवेल, नवी मुंबई) याच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सोहेल शेख याने मे २०२४ पासून तिच्याशी जवळीक साधली होती. तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याने वेळोवेळी विश्वासात घेतले. मे २०२४ ते मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने बार्शीतील एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.(Solapur Crime News)
Solapur Crime News: जबरदस्तीने गर्भपात आणि धमकी
या अत्याचारातून पीडिता दोन महिन्यांची गरोदर (Solapur Crime News) राहिली. ही बाब आरोपीला समजताच त्याने तिला पुण्यात नेले. तिथे लग्नाचे आमिष (Solapur Crime News) कायम ठेवून त्याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिला गर्भपाताची औषधे दिली आणि तिचा गर्भपात घडवून आणला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने बार्शी शहर पोलीस गाठून आपली आपबिती सांगितली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोहेल शेखविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. (Solapur Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.