ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
1. आंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण मध्यरात्री मागे, सरकारकडून मागण्या मान्य; 2-3 दिवसांत सातारा गॅझेटसंदर्भात शासन निर्णय निघणार https://tinyurl.com/yay2ehz4 एका दिवसांत मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं; आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतली https://tinyurl.com/wtwxahuv
2. मनोज जरांगेंचे उपोषण सुटल्यानंतर दुःखद घटना, आंतरवालीहून परतताना उभ्या ट्रकला कारची धडक; मराठा आंदोलकाचा मृत्यू, दोघे गंभीर https://tinyurl.com/mr3ratb5 राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी होकार दिलाय https://tinyurl.com/y8m9zzn8
3. विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; 11-4-2 असा फॉर्म्युला, राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा https://tinyurl.com/2kvnkkpe पुणेकोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर https://tinyurl.com/46tzxtzn
4. विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्या फॉर्म भरण्याची डेडलाईन, तरीही पत्ते गुलदस्त्यात; विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील महायुती अन् मविआ कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला https://tinyurl.com/3jb9zm7w गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने काल उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; अखेर नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेला https://tinyurl.com/3we2erz4
5. पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; अहिल्यानगरमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा https://tinyurl.com/3pjrzrfy मुंबईत पहाटेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; उकाड्यापासून दिलासा, विदर्भातही पाऊस https://tinyurl.com/5ps97k9s
6. लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र, ई-केवायसी दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर आकडेवारी समोर, मे महिन्याचे पैसेही लांबणीवर https://tinyurl.com/3ws793n8 सरकारने 80 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या; म्हणाल्या, मंत्री फक्त अपडेट द्यायचं काम करतात, आता भाऊ, भाई कुठं गेले? https://tinyurl.com/y9bz2brf
7. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; अंगरक्षकाची पिस्टल काढून धमकी दिल्याची फिर्याद https://tinyurl.com/yva9pvec मुंबईच्या मेट्रो स्टेशनवर संतापजनक घटना; लिफ्टमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत विनयभंग; नराधमाने मुलीला एकटं पाहून केले अश्लील चाळे https://tinyurl.com/562rju3k
8. कुर्ती, निळी पँट, उजव्या हाताला एक ब्रेसलेट; रायगडमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह, पोलीस घटनास्थळी पोहोचले, तपास सुरू https://tinyurl.com/2vex8erz ‘पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेला’; बार्शीत मैदानावर क्रिकेटचा पीच तयार करताना 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, सगळे हळहळले! https://tinyurl.com/yce6uv4y
9. पश्चिम बंगालमधील खासदार अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्यानंतर राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना फोन; म्हणाले, ‘गरज पडल्यास आम्ही अभिषेक यांना उपचारासाठी हैदराबाद किंवा इतरत्र नेऊ’ https://tinyurl.com/4835w4p7 टीमसी खासदार कल्याण बॅनर्जींच्या हल्ल्याच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; देबजीत सरकार म्हणाले, ‘हा फक्त आणि फक्त ड्रामा’ https://tinyurl.com/32wb9e5p
10. आयपीएलचा महामुकाबला आज Live : RCB vs GT IPL च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीची टीम बंगळुरू जिंकणार की शुभमन गिलचा गुजरात संघ बाजी मारणार, 7.30 वाजता सामना सुरू, दोन्ही संघाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला https://tinyurl.com/423fkhmz गुजरात आणि बंगळुरु भिडणार, अंतिम सामन्यात विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांची बक्षीसे, उपविजेत्या संघासही 13 कोटी मिळणार https://tinyurl.com/37m7k4ae
एबीपी माझा स्पेशल
जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
https://tinyurl.com/mrvcsf2v
जिंदगी एक सफर है सुहाना… धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
https://tinyurl.com/ywut8f5y
एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
आणखी वाचा
Comments are closed.